December 4, 2024

Mahalaxmi Gauri Pujan 2024: खेड़कर परिवार नी केला महागौरी चा स्वागत

Mahalaxmi Gauri Pujan 2024: ज्येष्ठा गौरीला ‘महालक्ष्मी’ असं सुद्धा (Vidarbha Mahalaxmi) म्हणतात. ज्येष्ठा गौरी ही साक्षात पार्वतीचं स्वरूप असल्याची मान्यता आहे. ज्येष्ठा गौरीच्या या तीन दिवसात स्वतः पार्वती माता माहेरपणाला येतात. यामुळंच माहेरवाशीणीच्या आवडीचे गोडधोड पदार्थ ज्येष्ठा गौरीचं आगमन होताच सलग तीन दिवस बनविले जातात.

अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन (Jyeshtha Gauri Pujan) आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन असं हे तीन दिवसांचं व्रत आहे

जेष्ठ गौरी पूजा मुहूर्त (Gauri Pujan) : बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन केलं जाणार आहे. ज्येष्ठ नक्षत्र रात्री 09 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच दुपारी 12 वाजेपासून ते 02 वाजून 04 मिनिटांपर्यंत राहूकाळ आहे. त्यामुळं राहूकाळ सोडला तर सकाळपासून ते रात्री 09 वाजून 20 मिनिटांपर्यंत गौरी पूजन करता येणार आहे.गौरी विसर्ज मुहूर्त (Gauri Visarjan) : गुरुवारी (12 सप्टेंबर 2024) मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केलं जाणार आहे. मूळ नक्षत्र रात्री 09 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे.गौरीपूजनाची विदर्भातील प्रथा : विदर्भात ज्येष्ठा गौरीचं आगमन आणि पूजनाची एक विशिष्ठ पद्धत आहे. ज्येष्ठा गौरीला सोळा भाज्या आणि सोळा चटण्यांचा विशेष असा नैवेद्य अर्पण केला जातो. यासह ज्येष्ठा गौरी पूजनाला आंबीलच्या नैवेद्याला महत्त्व आहे.आंबील ही ज्वारीपासून तयार केली जाते.

13 जनवरी से 26 फरवरी तक महाकुंभ जानें,क्या कहती है आज आपकी राशि Kaal Bhairav : कौन है काल भैरव ,जानें, रहस्य Google’s logo : जानें,गूगल के Logo के बारे में कुछ खास रोचक बातें नकली बादल, असली बारिश ,जानिए दिल्ली में कैसे होगी कृत्रिम वर्षा?